जागतिक हैपेटाइटिस दिनानिमित्त मेडलाईफ फाउंडेशन ने केली जनजागृती मोहीम ………..

वार: गुरुवार
ठिकाण : गेट वे ऑफ इंडिया ,मारीन डॉइव्ह ,बहाळ येथील मराठी शाळा, गुढे येथील आश्रम शाळा….

मेडलाईफ फाउंडेशन,बहाळ या सेवाभावी संस्थेच्या सर्व तरुण युवकांनी हैपेटाइटिस या आजारावर कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी या बद्दल जनजागृती केली.हैपेटाइटिस हा (Viral)अतिशय भयंकर असा रोग आहे या आजाराला हिंदी मध्ये पिलिया असे म्हंटले जाते हैपेटाइटिस हा आजार ५ प्रकारचा आहे त्यात हैपेटाइटिस A ,हैपेटाइटिस B ,हैपेटाइटिस C ,हैपेटाइटिस D,हैपेटाइटिस E,हैपेटाइटिस G या सर्वामध्ये हैपेटाइटिस B हा सर्वात खतरनाक आहे .हा यकृत (LIVER) मध्ये जाऊन मृत्यू पावण्याची पण शंका जास्त असते आणि हैपेटाइटिस A,B & C हा जास्त प्रमाणात अढळतो .भारतात या आजारामुळे हजारो माणसाचे बळी जातात .म्हणून मेडलाईफ फाउंडेशन,बहाळ या सेवा भावी संस्थेने या आजाराची जनजागृती करुण सर्व गावाकडील शाळा मध्ये जाउन सर्व विध्याथ्याना या आजाराची काळजी कशी घ्यावी याबद्ल मार्गदर्शन करण्यात आले

अधिक माहिती साठि ख़ाली दिलेल्या लिंक वर दाबा
http://www.nirogikaya.com/2014/03/hepatitis-symptoms-and-treatment-in.html